प्रधानमंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती


महत्वाच्या सुचना


 • दि. २२/०४/२०१७ : घटक क्र. ३ अंतर्गत अर्जाची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली असून आपल्या अर्जाची स्थिती खाली दिलेल्या "अर्जावरील प्रक्रिया" येथे पाहावी. जर आपले नाव कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेल्या अर्जात असल्यास व पोर्टल वर दिलेल्या हमीपत्रातील अटी व शर्ती मान्य असल्यास सदर हमीपत्र सेतू केंद्रातून दि. २६/०४/२०१७ नंतर अपलोड करावे
  अथवा
  आपले नाव त्रुटीमध्ये असल्यास व पोर्टल वर दिलेल्या शेऱ्यावरून "चुकीची माहिती बदलणे " हा प्रोफार्मा व हमीपत्रातील अटी व शर्ती मान्य असल्यास सदर हमीपत्र सेतू केंद्रातून दि. २६/०४/२०१७ नंतर अपलोड करावे .
 • दि. २८/११/२०१६ : पुढील सूचना व कार्यवाही बद्दल माहिती लवकरच प्रकाशित करण्यात येईल

 • दि. २५/११/२०१६ : संगणक केंद्रातून ऑनलाईन अर्ज स्वीकृती बंद करण्यात आलेली आहे , इच्छुक अर्जदारांनी त्यांचा अर्ज कार्यालयात "टाऊन हॉल " नेहरू मैदान , राजकमल येथे जमा करावा

 • दि. ०७/०५/२०१६ : ज्या अर्जदारांनी आपला अर्ज महानगर पालिका मध्ये सादर केलेला आहे त्यांनी मोबाईल वर SMS द्वारे प्राप्त झालेला ऑनलाईन अर्ज क्र. टाकून अर्जाची पोच पावती भविष्यातील संदर्भासाठी डाउनलोड करून घेण्यासाठी "पोचपावतीची प्रत" या बटण वर क्लिक करा.

 • दि. २०/०४/२०१६ : घटक ४ (स्वताचे बांधकाम ) मधील कागदपत्रे बदलण्यासाठी "कागदपत्रे बदलणे " या बटन वर click करावे . संपूर्ण कागदपत्रांची एकच PDF upload करावी

 • दि. १५/०४/२०१६ : सर्वांना सुचित करण्यात येते की , कोणीही परत अर्ज भरू नये . घटक क्र. ४ अंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे भूखंड मालकीचे कागदपत्रे यापूर्वी नजरचुकीने अर्जासोबत जोडलेले नाहीत त्यांना फक्त त्याच्या सर्व कागदपत्राची १ PDF file upload ( भूखंड मालकीचे कागदपत्रासह )करायची असून तशी सोय लवकरच online system मध्ये उपलब्ध करण्यात येईल . पुढील सूचना लवकरच कळवण्यात येईल . सर्व संगणक केंद्रांनी नागरिकांना मार्गदर्शन व सहयोग करावा ही विनंती .

 • दि. १०/०३/२०१६ : पासून महानगर पालिके मद्धे जन सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असून ,फॉर्म वाटप व स्वीकृती महानगर पालिकेत सुद्धा करण्यात येत आहे .

 • दि. ०९/०३/२०१६ : मराठी अर्ज मध्ये बदल झालेला आहे. मराठी अर्ज संकेतस्थळा वर जुन्या ठिकाणीच बदलविले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

 • दि. ०७/०३/२०१६ : मराठी अर्ज व प्रतीज्ञापत्र मध्ये बदल झालेला आहे. नवीन अर्ज व प्रतीज्ञापत्र संकेतस्थळा वर जुन्या ठिकाणीच बदलविले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.


घटक १ ची माहिती लवकरच उपलब्ध होणार..

घटक २ ची माहिती लवकरच उपलब्ध होणार..


एकूण प्राप्त अर्ज :
स्त्री
पुरुष
इतर
घटक 1

घटक 2

घटक 3

घटक 4


सांखीकी गोषवारा