प्रधानमंत्री आवास योजना
अमरावती महानगर पालिका, अमरावती


  1. मंजूर निधी १५३.९५ कोटी
    जागा संपूर्ण अमरावती महानगरपालिका हद्द
    बांधकामाचा प्रकार स्वतःच्या मालकीच्या जागेवर लाभार्थ्यांकडून नवीन बांधकाम

  2. मंजूर निधी २१.५० कोटी
    जागा ७ जागेवर १४ ठिकाणी
    बांधकामाचा प्रकार भागीदारीमध्ये परवडणारे गृहनिर्माण (Flat System)

प्रकल्प माहिती प्रस्तावित सदनिका एकून सदनिका
अत्यल्प उत्पन्न गट
(०-३ लक्ष)
मध्यम उत्पन्न गट
(३-६ लक्ष)
उच्च उत्पन्न गट
(६-९ लक्ष)
एकून घरे अंदाजित किंमत एकून घरे अंदाजित किंमत एकून घरे अंदाजित किंमत
मौजा अकोली. ता. जि. अमरावती ६७४ ९,५५,५५२/- ४३६ २३०८३०१/- १०८ ३८०६३२१/- १२१८
मौजा बडनेरा. ता. बडनेरा जि. अमरावती ३०४ ८,५१,८९२/- १०८ १७४६०००/- -- -- ४१२
मौजा नांदगाव पेठ ता. जि. अमरावती ३१२ ८,०३,२८७/- -- -- -- -- ३१२
एकून १२९० ५४४ १०८ १९४२