प्रधानमंत्री आवास योजना - शहरी २.०
अमरावती महानगरपालिका, अमरावती
प्रधानमंत्री आवास योजना (2.0)
Housing for All (Urban-2.0)
डाउनलोड
घटक 2 हमीपत्र
चुकीची माहिती बदलविणे
घटक 2 मधील प्रस्तावित जागांची माहिती
त्रुटी पूर्तता प्रक्रिया
मंजूर प्रकल्प
पोचपावतीची प्रत
FAQ
सेतु नोंदणी
प्रवेश करणे
सुचना
"प्रधानमंत्री आवास योजना - शहरी २.० अंतर्गत अर्ज प्रक्रिया
दि. 26 डिसेंबर 2024
पासून सुरू झालेली आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलवर भेट द्या. आपल्या घराच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. अर्ज भरण्याच्या वेळी कृपया काही गोष्टी लक्षात ठेवा.
अर्ज भरण्याची योग्य पद्धत :-
अर्ज भरण्यापूर्वी संबंधित पोर्टलवरील मार्गदर्शन नीट वाचा. यामुळे अर्ज भरण्याच्या प्रत्येक टप्प्याबद्दल आपल्याला योग्य माहिती मिळेल. अर्ज भरण्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली माहिती अचूक आणि योग्य पद्धतीने भरा. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा जेणेकरून अर्ज प्रक्रिया सुलभ होईल.
अर्ज भरण्याची योग्य पद्धत :-
अर्ज भरण्यापूर्वी संबंधित पोर्टलवरील मार्गदर्शन नीट वाचा. यामुळे अर्ज भरण्याच्या प्रत्येक टप्प्याबद्दल आपल्याला योग्य माहिती मिळेल. अर्ज भरण्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली माहिती अचूक आणि योग्य पद्धतीने भरा. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा जेणेकरून अर्ज प्रक्रिया सुलभ होईल. संगणक केंद्रांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जर आपण संगणक केंद्रामधून अर्ज भरून देत असाल, तर त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध आहेत. कृपया ते काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे पालन करा. कृपया अर्ज प्रक्रियेत गोंधळ टाळा आणि अधिकृत वेबसाईटवर आवश्यक माहिती मिळवा.
एकूण प्राप्त अर्ज :
स्त्री
पुरुष
इतर
घटक 1
घटक 2
घटक 3
घटक 4
सांख्यिकी गोषवारा
अर्ज कसा भरावा ?
अधिक माहिती
मार्गदर्शक तत्त्वे
(संगणक केंद्रासाठी)
अधिक माहिती
अर्ज (मराठी)
अधिक माहिती
प्रतीज्ञा पत्र
डाउनलोड
संकेतस्थळावर भेट देणाऱ्यांची संख्या
×
टप्पा १
टप्पा २
टप्पा ३
टप्पा ४
×
टप्पा २
लवकरच आपल्या सेवेत
×
टप्पा ३
लवकरच आपल्या सेवेत
×
टप्पा ४
लवकरच आपल्या सेवेत